Mazi Tuzi Reshimgaath | 29th Jan Episode Update | नेहाच्या हेअर क्लिपमुळे उडाला गोंधळ | Zee Marathi
2022-01-31 2 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाचा हेअर क्लिप समीर यशच्या कोटला लावतो आणि ऑफिसमध्ये सगळे त्याबद्दल चर्चा करत असतात. त्यावरून ऑफिसमध्ये नेमकी काय गम्मत होते, पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant